यती सत्यदेवानंद सरस्वती यांचं वादग्रस्त विधान
2022-04-19
175
अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. भारताला इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचं असेल तर हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावीत, असा सल्ला त्यांनी दिला.