औरंगाबाद शहरातील एमजीएम कॅम्पसमध्ये पत्रकरिता विभागाकडून ‘बाईमाणूस’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आदिवासी नृत्यात सहभाग घेतला.
#SupriyaSule #FolkDance #Aurangabad