यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील एका उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता आपण जे शिक्षण घेतले त्याचा उपयोग करून 'अश्वगंधा पिकाची' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.