गुणरत्न सदावर्तेंनी उडवली उदयनराजेंच्या स्टाईलने कॉलर; व्हिडीओ व्हायरल

2022-04-18 1,146

साताऱ्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी संपली. त्यांना पोलिसांनी आज पुन्हा एकदा सातारा जिल्हा न्यायालयामध्ये हजर केले. यावेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघत खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलने कॉलर उडवली. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Videos similaires