Angarki Sankashti Chaturthi च्या दिवशी चुकूनही कोणते पाच पदार्थ खाल्ल्याने संपूर्ण फळ मिळणार नाही?

2022-04-18 8

उद्या मंगळवार दिनांक १९ एप्रिल रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते पाच पदार्थ खाल्ल्याने संपूर्ण फळ मिळणार नाही? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ आपण नक्की बघूयात -

#Lokmatbhakti #AngarkiSankashtiChaturthi2022 #AngarkiSankashtiChaturthi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires