भोंग्यविषयी दोन दिवसात नियमावली येणार, सर्वांनी पालन करणे गरजेचे : गृहमंत्री
सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण तापलेलं आहे. राज्यसरकारने ३ तारखेपर्यंत भोंगे काढावे असा इशारा मनसेकडून दिला आहे। यावर राज्य सरकार दोन दिवसात नियमावली करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.