उस्मानाबाद: मंत्री डॉ. भारती पवार यांनी नवजात बालकाचं केलं अनोखं स्वागत
2022-04-18
163
उस्मानाबाद जिल्हा महिला रुग्णालयास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळीत त्यांनी तिथं एका नवजात बालकाला ६ व्या मिनिटाला आधार कार्ड देऊन त्याचं स्वागत केलं.