राज भवनामध्ये जाणाऱ्या पैशांना कुठे पाय फुटले? संजय राऊतांचा सवाल

2022-04-18 313

राज भवनामध्ये जाणाऱ्या पैशांना कुठे पाय फुटले, ते कोणाच्या खात्यात गेले, या संदर्भात पोलीस अधिक तपास करतील, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Videos similaires