हनुमान चालिसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाहीत; मिटकरींचा खोचक टोला
2022-04-17
1,216
राज ठाकरे हे हिंदू मुस्लिमांमध्ये जातीय दंगल घडविण्याचे काम करीत आहेत. त्यांना हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत, असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.