आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवावर कधीही तणावाचं वातावरण नव्हतं. या वेळेला काहींनी ठरवून हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण जनतेने तो हाणून पाडला अस संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
#SanjayRaut #Shivsena #HanumanJayanti #BJP #MNS