कोल्हापूरात राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला; शरद पवारांचा विरोधकांना टोला
2022-04-16 1,521
प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य लोकांना संधी द्यावी लागते. कोल्हापूरला एक जागा खाली होती, त्याठिकाणी राज्य सरकारच्या विचाराचा आमदार लोकांनी निवडून दिला, असा टोला शरद पवारांनी विरोधकांना हाणला आहे. ते जालन्यातील कार्यक्रमात बोलत होते.