इंधन दरवाढ असेल, महिलांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे एका बाजूला असलं तरी सुद्धा राज्यात भोंग्यावरुन राजकारण सुरू आहे. हे राजकारण सगळेच पक्ष करतायत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पुण्यात केली. यावेळी आम्हाला रात्रीची वीज सकाळी द्या आणि मग भोंगे वाजवा असं देखील राजू शेट्टी म्हणाले.
#rajushetty, #rajushettynews, #swabhimanishetkarisanghtana, #petrolpricehike, #petrol, #swabhimanishetkarisanghatanarajushetty,