कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूरमध्ये भाजपाचा पराभव झाल्यास हिमालयात निघून जाईल, असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे.
#amolmetkari #ChandrakantPatil #kolhapur #elections