भोंग्यांवरून राजकारण तापलं, मुंब्र्यातील संघटना आक्रमक

2022-04-16 1

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेतील भोंगे उतरवण्याबाबत 3 मे पर्यंतची मुदत देण्याच्या वक्तव्यावरून आता मुस्लिम समाजात नाराजीचे सूर दिसून येत आहेत. यावरून राजकारण तापलं असून मुंब्र्यातल्या एका संघटनेनं आक्रमक भूमिका मांडली आहे. हे विधान करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

#matinshekhani #Loudspeakar #Azaan #RajThackeray #Mumbra

Videos similaires