Sharad Pawar on Mohan Bhagwat; अखंड भारताच्या मुद्द्यावरुन पवारांचा भागवतांना टोला

2022-04-16 2,491

नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारतासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना पवारांनी खडसेंची साक्ष काढत १५ वर्षातील अखंड हिंदुस्तानाच्या मुद्द्यावरुन भागवतांना टोला लगावला.
#sharadpawar, #mohanbhagwat, #rss, #ekanthkhadse, #politics, #sharadpawarpc,

Videos similaires