राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर सुजात प्रकाश आंबेडकर चर्चेत आले. डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधीत्व सुजात करतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुजात यांची एक ठाम भूमिका आहे.या खास मुलाखतीतून आपणत्यांच्या राजकीय आणि सामाजिक भुमिका जाणून घेणार आहोत.