संगमनेर तालुक्यात निर्माण झाली पाण्याची भीषण समस्या

2022-04-15 3


एप्रिल महिन्याच्या पाहिल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाण्याची भीषण समस्या बघायला मिळतेय. इथल्या महिलांना १ किलोमीटरवरून पाणी आणावं लागत आहे. येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या अजून बिकट होईल असे नागरिक सांगत आहेत.

Free Traffic Exchange

Videos similaires