Shahbaaz Sharif: पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे काश्मीर मुद्द्यावर काय मत आहे?

2022-04-15 301

आता विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री ते नॅशनल असेम्ब्लित विरोधी पक्षनेते निवडीपर्यंतचा शाहबाज शरीफ यांचा प्रवास खूपच रंजक आहे. शरीफ हे पाकिस्तान चे पंतप्रधान बनल्यामुळे आता पुन्हा एकदा पाकिस्तनाच्या राजकीय वातवरणात बदलांचे वारे वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचे बोललं जातेय.
#shahbaazsharif, #pakistan, #pmshahbaazsharif, #imrankhan, #pakistanpolitics,

Videos similaires