रामनवमीला भाविकांनी साईचरणी अर्पण केले कोट्यवधींचे दान

2022-04-15 317

रामनवमीच्या उत्सवानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलं आहे. भाविकांनी साईबाबांच्या चरणी ४ कोटी ५७ लाख रुपयांचे दान केले आहे.

#SaiBaba #Shirdi

Videos similaires