भाजपाचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा उघड करणार; संजय राऊतांचा इशारा
2022-04-15
548
लवकरच आपण भाजपाचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. टॉयलेट घोटाळ्यावरुन फडणवीसांना उत्तरं देत बसावं लागणार आहे, असंही राऊत म्हणाले.
#SanjayRaut #BJP #KiritSomaiya #Shivsena #mumbai