पवारांच्या टीकेचा मनसेला झाला आनंद; बाळा नांदगावकरांनी सांगितलं कारण

2022-04-15 2,028

राज ठाकरेंच्या ‘उत्तर’सभेनंतर महाविकास आघाडी सरकार आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. तर, मनसेकडूनही पलटवार सुरू आहे. अशातच बाळासाहेबांचे बरेच गुण राज ठाकरेंकडे असल्याचं म्हणत बाळा नांदगावकरांनी शरद पवारांच्या टीकेचा मनसेला आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली.

#BalaNandgaonkar #SharadPawar #RajThackeray