आधी उचलून घेतलं, नंतर चिअर्स केलं; रणबीर-आलियाचा लग्नानंतर पहिला व्हिडीओ समोर
2022-04-14 841
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.