"करोनामुळे दोन वर्षांनंतर लोकांना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली. आज बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस आहे, सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा. मला बाबासाहेब आणि शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये बोलवलं होतं. मात्र, परवानगी नाकारल्याचं मला कळवण्यात आलंय," असं सुजात आंबेडकर म्हणाले.
#SujatAmbedkar #AmbedkarJayanti #TataInstitute