रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं लग्न आज १४ एप्रिल रोजी होणार आहे. दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून रणबीरची आई नितू कपूर आणि बहीण रिद्धीमा यांनी याबद्दल माहिती दिली..