भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. जयंती निमित्त अनेक आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्याचपध्दतीने दादर येथील बाबासाहेबांच्या राजगृह येथे देखील भेट देतात. तर पाहुयात बाबासाहेबांच कस आहे राजगृह हे घर...
#DrBabasahebAmbedkar #Rajgruha #Dadar #Mumbai