Dhananjay Munde: धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल, अतिदक्षता विभागात उपचार सुरु

2022-04-13 5,124

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अस्वस्थ वाटू लागल्यानं काल धनंजय मुंडेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात धनंजय मुंडेंवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, छगन भुजबळ, पंकजा आणि प्रीतम मुंडेंसह अनेक नेतेमंडळी धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहचत आहेत.
#dhananjaymunde, #dhananjaymundehospitilize, #dhananjaymundenews, #ajitpawar, #supriyasule, #brichcandyhospital, #rajeshtope, #pankajamunde, #pritammunde,

Videos similaires