सोलापूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याची मुलगी पीएसआय झाली आहे. ग्रामीण भागातली असल्यामुळे शिक्षणाला विरोध झाला. परंतु आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने यश मिळवलं. पाहुयात तिच्या यशाची कहाणी...
#PSI #Farmer #Solapur #MaharashtraPolice