मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनी मंत्रालयात; विविध विभागांना दिली भेट

2022-04-13 321

१५ ऑगस्ट नंतर आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात पोहोचले. करोना काळ, मणक्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह, वर्षा हे शासकीय निवासस्थान आणि विधिमंडळ कार्यालय इथून कामकाज केले होते. तेव्हा अनेक महिन्यांनंतर आज मुख्यमंत्री हे मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात विविध विभागांना भेटी देत त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

Videos similaires