एकाच घरात अजित पवारांवर रेड पडली पण सुप्रिया सुळेंवर नाही – राज ठाकरे
2022-04-12 2,651
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाण्यात उत्तरसभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी ईडीच्या धाडीवरून त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यांवर निशाणा साधला. पाहुयात काय म्हणाले राज ठाकरे...