उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी बांधले जलपात्र; सोलापूरच्या प्रवीणचं होतंय कौतुक

2022-04-12 2

उन्हाळा असल्याने पाण्यासाठी अनेक पक्षी वणवण भटकत आहेत, ही बाब लक्षात घेऊन सोलापूर येथील प्रवीण राठोड यांनी पक्षांसाठी जलपात्र बनविले आहे. त्यांचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला असून लोक त्याचं कौतुक करत आहेत.

Videos similaires