Nagpur: झिजून जाईन, मरून जाईन, पण कॉंग्रेस सोडून जाणार नाही…

2022-04-12 407

नागपूर ः मला कॉंग्रेसमध्ये येऊन केवळ तीन वर्ष झाले. पण तुम्ही काळजी करू नका आम्ही इकडे तिकडे पळणारे लोक नाही. झिजून जाईन, मरून जाईन, पण कॉंग्रेसच्या बाहेर जाणार नाही, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर एका कार्यक्रमात म्हणाले.
#nagpur, #baludhanorkar, #congress, #congressparty, #nagpurnewsupdates, #baludhanorkarcongress,

Videos similaires