आपण सकाळी अंघोळ करुन झाल्यावर प्रथम देवघरातील देवाची पूजा करतो. देवाची पूजा ही नेहमी आपण स्वच्छ शरीराने आणि साफ मनाने करतो. देवपूजा करत असताना आपण अनेक गोष्टींचे पालन केले पाहिजे. पण कोणत्या ४ गोष्टी केल्यावर चुकूनही देवपूजेला बसू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #DevpoojaMahiti #GodWorship #Vastushastratipsforhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा