दशावताराचा नाट्यप्रयोग सुरू असताना कलाकाराला आला हार्ट अटॅक

2022-04-12 1

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावताराचा नाट्यप्रयोग सुरू असताना कलाकाराला हार्ट अटॅक आला. भर कार्यक्रमात अचानक हा कलाकार कोसळला. भाजपा खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली आहे.

Videos similaires