मनमाड रेल्वे स्थानकावरील थरकाप उडवणारी घटना
2022-04-12
2,669
‘काळ आला होता वेळ आली नव्हती’, अशीच एक घटना घडली मनमाड रेल्वे स्थानकावर घडली. चालत्या रेल्वेतून पडल्यानंतरही एका साधूचे प्राण वाचले आहेत. पाहुयात नेमकं काय घडलं...
#railway #accident #manmad #nashik #sadhu #viralvideo