दादर मोहीम मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सेना भवनातील देवीची पूजा करण्याची मागणी केलीय. यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय.
#KishoriPednekar #YashwantKilledar #MNS #Shivsena #UddhavThackeray #ShivsenaBhavan #mumbai