किरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर ग्राफीटी

2022-04-12 1,880

भाजपा नेते किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते. अशातच त्यांच्या निवासी कार्यालयाबाहेर अज्ञातांकडून ग्राफीटी करण्यात आलीये. पाहुयात नेमकं काय घडलं?

Videos similaires