धमक्या देत परदेशात पैसे कोण स्वीकारत होतं? – संजय राऊत

2022-04-12 365

“लोकांना ब्लॅकमेल करून, ईडीच्या, तपास यंत्रणेच्या धमक्या देऊन कोणी कोठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे जमा करायला लावले,” असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊतांनी विचारला आहे.

#SanjayRaut #Shivsena #BJP #mumbai

Videos similaires