बीडमध्ये रंगली रेड्यांची चित्तथरारक झुंज

2022-04-12 1

प्राण्यांची झुंज आणि टक्करीसारख्या जीवघेण्या स्पर्धेवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र तरीही बीडमध्ये मोठ्या जल्लोषात झुंजीचे आयोजन करण्यात आले. बंदी असूनही अशी जीवघेण्या स्पर्धेचं आयोजन कसं करण्यात आलं, अशी चर्चा सुरू आहे.