मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यावर जोरदार टीका केली. जर भोंगे काढले नाहीत तर आम्ही डबल भोंगे लावून हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसे कडून देण्यात आला होता. पंरतु यावर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू होते अखेर आज नाराजी नाट्य संपलंय त्यामुळे पुण्यात भोंगे लागणार का पाहुयात व्हिडीओच्या माध्यमातून...