Kirit Somaiyya: INS विक्रांत प्रकरण सोमय्यांना भोवणार?, अटकेची टांगती तलवार | Sakal Media |

2022-04-11 205

#KiritSomaiyya #INSVikrant #Sakal

आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला तर उद्या नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे.

#INSVikrantControversy #BJP #Shivsena #SanjayRaut #PoliticalUpdate #MaharashtraNewsUpdate #MumbaiLiveUpdates