धुळे: विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वतींचं वादग्रस्त वक्तव्य

2022-04-11 940

धुळ्यात रामनवमी कार्यक्रमानिमित्त धर्म सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना साध्वी सरस्वती यांनी हिंदू तरुणांना तलवार बाळण्याचं वादग्रस्त आवाहन केलंय. पाहुयात काय म्हणाल्या साध्वी सरस्वती..

Videos similaires