मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरेंनी दिलेली प्रतिक्रिया...