''पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर..."; यशोमती ठाकूर यांचं मोठं विधान

2022-04-10 139

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं. यशोमती ठाकूर म्हणाल्या, छोटा मुंह बडी बात... पण साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. तर महाराष्ट्राचं चित्र आणखी काही तरी वेगळं असतं. टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही.

Videos similaires