महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेत्या पृथ्वीराज पाटीलला बक्षीस मिळाले नाही

2022-04-10 275

शनिवारी ९ एप्रिलला पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने विजेतेपद पटकावले होते. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला बक्षीस न मिळाल्याची चर्चा सुरू आहे. यावर पृथ्वीराज पाटीलने दिलेली प्रतिक्रिया...

#MaharashtraKesari #pruthvirajpatil #Winner #kolhapur

Videos similaires