राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर कॉंग्रेसच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. इतक्या मोठ्या पक्ष्याच्या नेत्यावर भय्याड हल्ला करण हे काँग्रेस पक्ष खपून घेणार नाही. हल्लेखोराच्या मागच्या सूत्रधारला अटक झाली पाहिजे अशी मागणी यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
#sharadpawar, #babasahebambedkar, #ncp, #ajitpawar, #punenew, #pune, #ncpprotest,