जाणून घ्या उन्हाळ्यात दही खाण्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे
2022-04-10 727
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमध्ये अशा पदार्थांचे सेवन करायला हवे ज्यांचा गुणधर्म थंड आहे. थंड गुणधर्म असणाऱ्या पदार्थांमध्ये दह्याचा देखील समावेश होतो. तर जाणून घेऊया उन्हाळ्यात दही सेवन करण्याचे मुख्य चार फायदे ज्यामुळे आपण आजारांपासून दूर राहू शकतो.