हे आंदोलन महाराष्ट्राला शोभणारं नाही - संभाजी राजे

2022-04-09 2,087

"एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करायला नको होता. अशा पद्धतीने आंदोलन करणं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. चप्पलफेक करणं हे, अशोभणीय आहे. आंदोलन करणं हा अधिकार असला तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुलेंचे आदर्श आपण मानायला हवे," असं संभाजी राजे म्हणाले.

#sambhajimaharaj #SharadPawar #mumbai #silveroak #STEmployee

Videos similaires