रणबीर आणि आलिया ‘या’ दिवशी लग्नबंधनात अडकणार
2022-04-09
347
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. दोघंही लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जातंय. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू असून लग्नाची तारीख ठरली आहे, असं आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी सांगितलं.