शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

2022-04-09 2,845

“मी आणि सदाभाऊ आंदोलनानंतर बाहेर पडलो. ५ महिने आंदोलन करून एस टी कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या काहीच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखद होती आणि त्यामुळे एका काळानंतर आंदोलन भरकटले.” असं भाजपा नेते गोपीचंद पडळकर म्हणाले.

Videos similaires