Vasant More: वसंत मोरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; हात जोडून विनंती करतो...

2022-04-09 502

राज ठाकरे यांच्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी (८ एप्रिल) पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद तर वसंत मोरे जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
#rajthackeray, #vasantmore, #kondhwa, #rajthackerayspeech, #punenews, #mns, #mnsparty,

Videos similaires